जळगाव – जिल्हात रेमाडेसिव्हीरचा काळाबाजार रुग्णांच्या नातेवाईकांची गरज लक्षात न घेता इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या एका डॉक्टरासह वैद्यकीय प्रतिनिधी, मेडिकल चालक अशा १४ जणांच्या मुसक्या जळगाव जिल्हा पोलिसांनी आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.करणाऱ्या एका डॉक्टरासह वैद्यकीय प्रतिनिधी, मेडिकल चालक अशा
जळगाव जिल्हा पोलिसांनी आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी दिली आहे.
पहा व्हिडियो –