जळगावत भाजपचे ममता बनर्जी विरुद्ध निदर्शन

जळगाव – बंगाल निवडणूकि नंतर तिथे भाजपा कार्यकर्त्यांवर होत असलेल्या भ्याडहल्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे आज निदर्शन व घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आमदार राजूमामा भोळे व इतर सहाकारी उपस्थित होते.