शहरा जवळ झाला भयानक अपघात गुन्हे वार्ता Last updated Jun 10, 2021 Share एरंडोल- शहरा नजीक असलेल्या हॉटेल पांडव येथे आज सकाळी भयानक अपघात झाला. एका कंटेनर आणि बाईक यामध्ये झालेल्या हा भयानक अपघातात एक युवक जागीच ठार झाला. यावेळी कंटेनर चालक जागेवरून पसार झाला. Share