भुसावळ – चाळीसगाव जळगाव पाचोरा नांदगाव तालुक्यातील गोरगरीब चाकर वाऱ्यासह प्रवाशांसाठी लाईफ लाईन असलेली सुरत भुसावळ पॅसेंजर अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे खासदार उमेश पाटील यांनी दिलेले असं हे केवळ आश्वासनेच राहते की काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी खासदार उमेश पाटील यांनी निवेदन दिले होते त्यावेळी त्यांनी रेल्वे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न प्राधान्याने सोडवू अशी विनंती केली असल्याचे सांगितले होते मात्र अजूनही पॅसेंजर सुरू न झाल्याने आश्वासन प्रेरक ठरले आहे.