१० पास विद्यार्थांसाठी सरकारी नोकरी संधी : मिळणार 21,700 रुपयाचा पगार

IARI Recruitment 2022। दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकिरची संधी चालून अली आहे.  भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या भारतीय कृषी संशोधन संस्थेने जारी केलेल्या भरती जाहिरातीनुसार तंत्रज्ञांच्या एकूण 641 पदांची भरती करायची आहे. यापैकी 286 पदे अनारक्षित आहेत, तर 133 पदे ओबीसी, 61 EWS, 93 SC आणि 68 ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव आहेत. (IARI Recruitment 2022) ने  विविध प्रादेशिक केंद्रांमध्ये तंत्रज्ञ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

ज्या उमेदवारांना या पदांसाठी भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट nbri.res.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जानेवारी 2022 आहे. त्यानंतर कोणत्याही उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता :

अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक (10वी) परीक्षा उत्तीर्ण असावा \ असावी

वयाची अट :

उमेदवारांचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

पगार:

रु. 21700 (मूलभूत) + भत्ते स्तर 3 निर्देशांक 1 (7वी CPC)

परीक्षा शुल्क : १०००/- रुपये [SC/ST/ExSM/PWD/महिला – ३००/- रुपये]

ऑनलाईन अर्ज : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/74856/Instruction.ht

जाहिरात : https://drive.google.com/file/d/1m68FB–6ke7dIRVBl0KjQ6-GcllOWu2T/view