जळगाव – जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिनांक २५ डिसेंबर २०२१ पासून पुढचे आदेश येईपर्यंत जळगाव जिल्ह्यात विशेष निर्बंध लागू करण्यात आले आहेत. ज्यामध्ये आता लग्नकार्य वेळी बंदिस्त सभागृहात शंभर लोक तर मोकळ्या जागेत केवळ 25 टक्के क्षमता असण्यास मान्यता असणार आहे.
सर्व धार्मिक व इतर कार्यक्रमावेळी वा गर्दी होणारे कार्यक्रमावेळी बंदिस्त जागेमध्ये केवळ 25% क्षमतेसाठी परवानगी जाणार आहे. क्रीडा कार्यक्रम प्रेक्षक क्षमता केवळ 25 टक्के