जामनेर – आमदार गिरीश महाजन यांचा कोरोना रिपोर्ट शनिवारी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर दोन्ही मुलींचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला होता. आता त्यांच्या पत्नी तथा जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. सर्वांवर घरीच उपचार सुरू आहेत.