बोदवड – नगरपंचायतीच्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. प्रभाग क्रमांक ५ मधून भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना विजयी घोषीत करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ५ मधून गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान ३७४ मते मिळाल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना विजयी घोषीत करण्यात आले.