Potato Benefits For Weight Loss : संपूर्ण जगाची आवडती भाजी म्हणजे बटाटा. भारतात तो सर्वाधिक खालला जातो. फ्रेंच फ्राईस, आलू पराठा, उकडलेल्या बटाट्याची भाजी तर अनेकांच्या आवडीची. पण, बटाटा खाल्ला की माणूस जाड होतो असा म्हणतात मात्र बटाट्याने वजन कमी होते हे तुम्हाला माहीत आहे का?
बटाटा जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहे. तसेच कर्करोगासह इतर आजारांपासून दूर राहण्यास मदत करतो . भरपूर ऊर्जा देणारी ही भाजी पचायला सोपी असते. त्यात केळ्यापेक्षा जास्त पोटॅशियम असते. तुम्हाला फिटनेस (Fitness) जपण्यासाठी बटाटा नक्कीच मदत करू शकतो.
Potato Benefits For Weight Loss : बटाटा. सगळ्याच वयोगटातल्या लोकांसाठी अत्यंत आवडीची भाजी (Vegetable) बटाट्यापासून असंख्य पदार्थ तयार होतात. फ्रेंच फ्राईस, आलू पराठा, उकडलेल्या बटाट्याची भाजी तर अनेकांच्या आवडीची. पण, वजन कमी करण्यासाठी बटाटा योग्य असल्याचं तुम्ही एेकलं आहे का? जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी कुठला साधा पदार्थ शोधत असाल तर बटाटा हा उत्तम पर्याय आहे. बटाटे हे जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात. तसेच ते कर्करोगासह इतर आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात . भरपूर ऊर्जा देणारी ही भाजी पचायला सोपी असते. त्यात केळ्यापेक्षा जास्त पोटॅशियम असते. तुम्हाला फिटनेस जपण्यासाठी बटाटा नक्कीच मदत करू शकतो. दे