जळगाव – रोझमेरी मनोज वळवी यांचासेवा निवृत्तीचा परिचर्या प्रशिक्षण केंद्र कार्यक्रम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सामान्य रुग्णालय, जळगाव येथे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास अधिसेवीका प्रणिता गायकवाड , प्राचार्य सौ.कविता नेतकर , माने व इतर परीसेवीका व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन योगिता नागरे-पाटील व जयश्री पाटील यांनी केले.
अडावद ता.चोपडा, सामान्य रुग्णालय,परभणी सामान्य रुग्णालय,धुळे,सामान्य रुग्णालय,जळगाव, ग्रामीण रुग्णालय पहूर, ता.जामनेर, उपजिल्हा रुग्णालय,चोपडा,सामान्य रुग्णालय,जळगाव. २००७ ते २०२१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा कार्यभार सांभाळला.संपूर्ण शासकीय सेवा ही 36 वर्ष 1 महिना 7 दिवस पूर्ण केलेली आहे.