एरंडोलमध्ये भीषण अपघात ३ जण जागीच ठार 

एरंडोल येथे एका भीषण अपघात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार ने कंटेनरला मागून जोरात धडक दिल्याने हा भयानक अपघात झाला आहे. मृतांमध्ये जळगाव शहरातील जैन कुटुंबातील एकाचा समावेश आहे.

 

विकास जैन नरेंद्र जैन

या घटनेत ३ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४ जणांवर विविध ठिकाणी उपचार सुरु असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.

 

 

 

 

सविस्तर वृत्त लवकरच……