Russia-Ukraine War in Marathi : रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केल्यानंतर Russia-Ukraine War युक्रेन रशिया युद्धाला सुरुवात झाली असून युद्धा दरम्यात युक्रेनने रशियाची पाच लष्करी विमानं आणि हेलिकॉप्टर पाडलं आहे.
युद्धाला आत्ता सुरवात झाली असून पुढेच काय होते हे महत्वाचे ठरणार आहे.