Russia-Ukraine War in Marathi : अमेरिका आणि नाटोमुळे अशा भंग झालेला युक्रेन आता भारताला शरण आला आहे.मोदी हे विश्वातील महान नेते असून त्यांनी आता या सगळ्या प्रकरणात मध्यस्ती करावी अशी अशा भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ. इग़र पोलिखा यांनी केलं आहे.
युक्रेनने आता भारताकडे धाव घेतली आहे. भारतातील युक्रेनचे राजदूत डॉ. इग़र पोलिखा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आता हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. आमच्या देशात हल्ले सुरु झाले आहेत. सीमाभागात युक्रेनच्या चेकपोस्टवर रशिया हल्ले करत आहे. काही हल्ले अगदी राजधानीपर्यंत झाले आहेत. सकाळी पाच वाजता हे हल्ले सुरु झाले. आमच्या सैन्याच्या ठिकाण्यांवर हल्ले झाले आहेत. आम्ही रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी शेवटपर्यंत चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतू सारे फोल ठरल्याचे पोलिखा यांनी म्हटले.
य