मेष – योग्य ती तडजोड स्वीकारा…
वृषभ – जुने वाद टाळा …
मिथुन – आकस्मिक खर्च सांभाळा…
कर्क – मध्यम मार्ग स्वीकारा…
सिंह – अति विरोध टाळा …
कन्या – नवनिर्मितीचा आनंद मिळेल …
तूळ – इतरांचे म्हणणे देखील ऐकावे …
वृश्चिक – खानपान सांभाळा …
धनु – आर्थिक वाटाघाटी यशस्वी होतील…
मकर – पाठ दुखी सांभाळा …
कुंभ – प्रयत्न सातत्य यश मिळेल …
मीन – ज्ञानासाठी ओंजळ रीती ठेवा ….
आजचा राहू काळ सकाळी साडे दहा ते बारा आहे.