मोठी बातमी : राज्यावर वावरतायेत लोडशेडिंगचे काळे ढग

 

अकोला –  महाराष्ट्र राज्यात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. अश्या वेळी राज्यात लोडशेडींगचा  निर्णय घेण्याची गरज पडू शकते,’ असा इशारा उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिला आहे.

याच बरोबर  ग्राहक वीज देयकाची रक्कम भरणार नाहीत अश्या वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल आणि हे करताना कोणतीही मुर्वत दाखवली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिला आहे.