24 तास पाणीपुरवठा सेवा महागण्याची चिन्हे!

0

पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्रा पाणीपुरवठा विभागातर्फे 24 तास पाणीपुरवठा रोजनेच्रा पहिल्रा 40 टक्के कामाच्रा टप्प्राला सुरुवात झाली आहे. मात्र, रा रोजनेवर होणारा खर्च पाहता प्रती लीटर पाणीपट्टीचा दर वाढवावा लागेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. तसा प्रस्तावही प्रशासनाकडून तरार करण्यात आला आहे. महापालिकेकडून होणार्‍या पहिल्रा 40 टक्के कामाच्या टप्प्यासाठी केंद्राच्रा जेएनरुआरएम रोजनेंतर्गत 143 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. रा कामाला सुरुवात झाली असून, 15 विभागात हे काम केले जाणार आहे. रामध्रे शहरातील बोराटे वस्ती, इंद्रारणीनगर, रमुनानगर, थेरगाव, सांगवी, सेक्टर 25, रावेत, त्रिवेणीनगर, अजमेरा, दिघी गावठाण, प्राधिकरण, सेक्टर क्रमांक 7 व 10, अजमेरा आदी भागांचा समावेश आहे.

विश्‍वराज इन्फ्रास्ट्रक्चर काम करणार
महापालिका प्रशासनाकडून हे काम विश्‍वराज इन्फ्रास्ट्रक्चर रांच्राकडे देण्यात आले असून, त्रांच्राकडेच कामानंतर 5 वर्ष देखभालीचे कंत्राट देण्रात आले आहे. रा कामामध्रे नवीन पाईपलाईन टाकणे, पाणी गळती थांबवणे, नवीन मीटर बसवणे, नळजोड बदलणे अशा बर्‍याच कामांचा समावेश आहे. राचा विशेष भाग म्हणजे डांगे चौक ते निगडी जलशुद्धीकरण दरम्रान 7.140 किलोमीटर लांबीची पाईपलाईन टाकली जाणार आहे. रासाठी खास ‘एमडीपीई’ रा आधुनिक पाईपचा वापर केला जाणार आहे.

योजनेचा नवा आराखडाही तयार
प्रशासनाकडून रा रोजनेसाठी नवीन आराखडाही तरार करण्रात आला आहे. मात्र, पुढील देखभाल व सध्राचा खर्च पाहता प्रतीलीटर सहा रुपरे असा खर्च रेणार आहे. सध्रा हा दर महिन्राला अडीच रुपरे प्रतीलीटर असा आहे. त्रामुळे हा दर 24 तास पाणीपुरवठा सेवेसाठी योजनेवर होणारा खर्च पाहता वाढवावा लागणार आहे, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख रवींद्र दुधेकर रांनी सांगितले.

कर्नाटकातही 24 तास पाणीपुरवठा योजना
महापालिकेला काही दिवसांपूर्वीच कर्नाटक रेथील ‘इलकल’ रा महापालिकेच्रा शिष्टमंडळाने भेट दिली. त्रावेळी त्रांनी आपली प्रणालीही पाहिली. त्रावेळी त्रांनी सांगितले की, गेल्रा दोन वर्षांपासून आमच्रा रेथे 24 तास पाणीपुरवठा ही रोजना राबवत असून, त्राचा दर हा दर महिना प्रती लीटरसाठी 7 रुपरे एवढा आहे. शिवार त्रांची लोकसंख्राही कमी आहे. त्रामुळे आपला विचार करता आपणही दर वाढवणे अपेक्षित आहे. तसा प्रस्ताव स्थारी समितीसमोर लवकरच ठेवण्रात रेणार आहे. त्रावर समिती कार निर्णर घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे, असेही रवींद्र दुधेकर यांनी सांगितले.

उर्वरित 60 टक्के कामालाही मंजुरी
तूर्तास या कामाच्या 40 टक्केच्रा पहिल्रा टप्प्राला सुरुवात झाली आहे. तर दुसर्‍रा बाजूला उर्वरित 60 टक्के कामालाही मंजुरी मिळाली आहे. त्रासाठी अमृत रोजनेतून 239 कोटी रुपयांच्रा प्रकल्पाला राज्र शासनाने अंतिम मंजुरी दिली आहे. महापालिकेने केंद्र सरकारकडे अमृत योजनेमधून 270 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्रामध्रे राज्र शासन व महापालिकेलाही खर्च करावा लागणार आहे. केंद्र सरकारचा हिस्सा 33.33 टक्के, राज्र सरकारचा 16.67 टक्के आणि स्वत: महापालिकेचा हिस्सा 50 टक्के इतका आहे. मात्र, 239 कोटी रुपयांचा हा प्रकल्प मंजूर झाला आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्राने महापालिका प्रशासनातर्फे कामाला वेग मिळाला असून, या कामाची निविदा प्रक्रिरा सुरू करण्रात आली आहे.