27 वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवले जीवन : चांगदेवची घटना

Young man of Changdev committed suicide by hanging himself मुक्ताईनगर : तालुक्यातील चांगदेव येथील गजानन बाळू महाजन (27) या तरुणाने साडीने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना मंगळवार, 9 रोजी उघडकीस आली. तरुणाने आत्महत्या का केली? याचे स्पष्ट कारण कळू शकले नाही. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अशोक जाधव करीत आहेत.