29 पासून रामनवमी उत्सवानिमित्त व्याख्यान

0

नंदुरबार । येथील जीवन कला मंडळातर्फे राम नवमी उत्सवानिमित्त आजपासून 29 ते 31 मार्च असे तीन दिवशीय व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ.रामचंद्र महाराज ग्रंथालय, संत दगा महाराज नगर, कन्यादान मंगल कार्यालय मागे, नंदुरबार येथे रोज सायंकाळी 6 ते 7.30 वेळेत रामायणातील वाल्मिक ऋषी, वसिष्ठ ऋषी व विश्‍वमित्र ऋषींचा जीवनावरील आधारीत व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.