चाळीसगाव । तालुक्यातील रांजणगाव येथे चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन व मुस्लीम बांधवांच्या वतीने रमजान ईद निमीत्त रोजा ईफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, सपोनी दिपक बोरसे, पोस्टे दुरक्षेत्र कर्मचारी व हवालदार मनोज पाटिल, पो.ना. शांताराम पवार, पो.ना. जयवंत सपकाळे, गोपनीय शाखेचे शामकांत सोनवणे, पोकॉ गणेश पवार व रांजणंगाव मशिद मौलाना सादिक पटेल, पोलीस पाटिल अरविन्द अहिरे, अमजद खान(उप सरपंच), अयूब खान, शेख हारून, शेख कमरूद्दीन, शेख रफी, रहमान खान तसेच ग्रामपंचायत सदस्य व मुस्लिम बांधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.