4 टन गोमांस जप्त Uncategorized On Jul 16, 2017 0 Share पुणे । टेम्पोत भुसा भरल्याचे भासवून त्यातून मुंबईला नेण्यात येणारे चार टन गोमांस गोरक्षकांनी पकडून रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. हे देखील वाचा दुचाकीची मोटारसायकलची समोरा समोर धडक दोन ठार Nov 2, 2023 वरणगावातील पाणीपुरवठा योजनेचे काम तातडीने पूर्ण करा* Oct 22, 2023 याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांवर चार दिवसांपूर्वीच येरवडा ठाण्यात गुन्हा दाखल होता. पुणे 0 Share