4 टन गोमांस जप्त

0

पुणे । टेम्पोत भुसा भरल्याचे भासवून त्यातून मुंबईला नेण्यात येणारे चार टन गोमांस गोरक्षकांनी पकडून रांजणगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांवर चार दिवसांपूर्वीच येरवडा ठाण्यात गुन्हा दाखल होता.