नंदुरबार । येथील शास्त्री मार्केट परिसरात नंदुरबार शहर भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक सेल शाखा अनावरण प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्धीकी यांचा सत्कार करतांना भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चाचे प्रदेश सहप्रमुख लियाकत बागवान, मुसब्बीर बाबा, रहीम मागू, जाकीर बावा, शरीफ बागवान, रोशन मन्सुरी, मिलिंद मोहिते, माणिक माळी, संजय शाह आदी.