नवी दिल्ली । डीजीएमओ पातळीवर भारत आणि पाकिस्तानमध्ये गुरूवारी चर्चा झाली. यावेळी पाकिस्तान नियंत्रण रेषेवरील नागरिकांना लक्ष्य करत असल्याच्या मुद्द्यावर भारतीय लष्कराने डीजीएमओच्या चर्चेत जोर दिला. यामुद्द्यावर भारतने पाकला धारेवर धरले. सर्वसामान्य नागरिकांना पाकिस्तान सैन्य लक्ष करत असल्याचे भारताने यावेळी सांगितले.