पनवेल : पनवेल शहर महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी मांडलेल्या प्रभागनिहाय समित्यांच्या ठरावाला सत्ताधारी नगरसेवकांनी विरोध केला. या वेळी आयुक्तांनी मांडलेला प्रभाग समित्यांचा ठराव 27 विरुद्ध 49 अशा मतांनी नामंजूर करत नवीन ठराव संख्याबळाच्या जोरावर मंजूर करण्यात आला