प्रस्ताव मंजूर

0

ठाणे : ठाणे परिवहन सेवेतील कर्मचार्‍यांच्या थकबाकीसाठी सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश आले आहे. पहिल्या टप्प्यातील 15 कोटींच्या थकबाकीच्या प्रस्तावावर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे 1 ऑगस्टपर्यंत परिवहन प्रशासनाला ही रक्कम प्राप्त होणार आहे