ऊस उत्पादनावर चर्चेसाठी ५ मंत्र्यांची समिती

0

नवी दिल्ली- ऊस उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. हमी भावाची मागणी ऊस उत्पादक शेतकरी करीत आहे. दरम्यान ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रविक्री किंमती बाबत चर्चा करणार आहे. पुढील दोन दिवसांत समितीची घोषणा केली जाईल असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे.