विजय कदम यांचे कामाठीपुऱ्यात रक्षाबंधन मुंबई Last updated Aug 7, 2017 0 Share मुंबई । मुंबई येथील वेश्याव्यवसाय चालणार्या कामाठीपुरा येथे सोशल अॅक्टीव्हीटीज इंटेग्रेशनच्यावतीने रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी मराठी कलाकार विजय कदम यांनी तेथील वेश्याव्यवसाय करणार्या महिलांकडून राखी बांधून घेवून नवीन संदेश दिला. मुंबई 0 Share