सोलापूर: मोहोळ चे लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या 61 व्या वाढदिवसानिमित्त दत्तनगर मध्ये जि प शाळा मध्ये येथे वह्या पेन वाटप तसेच खाऊ देण्यात आला . याप्रसंगी आरपीआय मोहोळ शहर प्रमुख राहुल तावसकर यांनी बोलताना मैत्री च्या आठवणीना उजळला देत विविध किस्से सागितले .
तर वाढदिवसानिमित्त हे निमित्त आहे या पुढे सामाजिक काम करत राहणार असलायचे तावसकर म्हाणाले .यावेळी अशोक नाना सरवदे,कुमार ढवळे,बाबा कसबे,गौतम क्षीरसागर,विठ्ठल क्षीरसागर,युवक तात्या काळे,गौतम क्षीरसागर,शिरीष ढवळे,दाजी जगताप उपस्थित होते.