9 वर्ष सेवा सुशासन व गरीब कल्याणाची…

शहादा | 

केंद्रातील मोदी सरकारला नऊवर्षपूर्ण झाल्या निमित्त संपूर्ण देशात महासंपर्क अभियान राबवले जात आहे. याच कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी आदिवासी मोर्चा, नंदुरबार, आयोजित अनुसूचित जनजाती मेळावा कार्यक्रमाचे आयोजन शहादा तळोदा मतदारसंघाचे आ. राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत नवागाव येथे आयोजित करण्यात आले.

या, “अनुसूचित जनजाती मेळावा” कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय अनुसूचित जनजातीय प्रभारी .खा. मुक्कामसिंग किराडे जी होते.

यावेळी, मेळाव्याला संबोधित करताना आमदार राजेश दादा पाडवी म्हणाले की,

• “मोदी साहेबांनी आदिवासी समाजातील आराध्य दैवत जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त देशभरात जनजातीय गौरव सप्ताह साजरा करून आदिवासी समाजाला सन्मानाचं एक स्थान मिळून दिलं.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्रीय अनुसूचित जमाती प्रभारी .खा.मुक्काम शेख किराडे म्हणाले,

“•आदिवासी समाज के उन्नति के लिए माननीय मोदी साहेब 24 घंटे आपकी चिंता में लगे हुए रहते हैं, आपको रहने के लिए मकान, अनाज से लेकर, आपके बच्चों की शिक्षा के लिए अनेकों योजना भारत सरकार ने कार्यान्वित की है.
और अभी भी आप कुछ हमारे सरकार को सुझाव देना चाहेंगे तो हम आपकी बात जरूर केंद्र तक रखेंगे ऐसा उपस्थित महिलाओं को आश्वासित किया!”

याावेळी,आदिवासी मोर्चा जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत वसावे जी, तालुका कार्याध्यक्ष डॉ. किशोरजी पाटील, विधानसभा निवडणूक प्रभारी कैलासजी चौधरी, विधानसभा प्रभारी नारायण जी ठाकरे, तालुका अध्यक्ष प्रकाशजी वळवी, जिल्हा महामंत्री बळीरामजी ठाकरे, पंचायत समिती उपसभापती विजय राणा जी,तालुका अध्यक्ष दारासिंगजी वसावे, आदिवासी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष दरबासिंग जी पाडवी,आदिवासी मोर्चा तालुकाध्यक्ष सांबरसिंग जी पावरा, किसान मोर्चा उपाध्यक्ष कपिलजी जयस्वाल, शहराध्यक्ष विनोद जैन, सुकलाल रावताळे, अंबालालजी साठे, योगेश पवार,सागर नाईक, सचिनजी पावरा ,नवा गावचे बूथ प्रमुख प्रमुख रमेश तडवी अंबालाल खर्डे चंपालाल पावरा झुंजार पावरा गुलाब पावरा सुदाम मोरे संजय पावरा रोहिदास पावरा जितेंद्र पावरा राजेंद्र पावरा भूषण महाराज गिरधर महाराज दिवाण पावरा अशोक खर्डे सरपंच सविता पावरा उपसरपंच रवींद्र खर्डे ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पवार जयसिंग पटले कुवरसिंग वळवी काशीराम दादा योगेश चव्हाण हसरत पावरा सुकलाल रावताळे दिनेश मराठे वरील ग्रामपंचायत सरपंच,जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने आदिवासी बंधू उपस्थित होते.