फैजपूर येथील फातिमा गर्ल उर्दू हायस्कूल च्या विद्यार्थी बुशरा तसेच रहीम खान यांना 91 टक्के गुण 

फैजपुर प्रतिनिधी दि 6

फैजपूर येथील मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक विद्यालयाच्या नुकताच निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यानुसार फैजपूर येथील फातिमा गर्ल उर्दू हायस्कूल येथील विद्यार्थिनी बुशरा यांच्यासह विद्यार्थी रहीम खान यांनी 91 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला आहे त्यांना मिळालेल्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे