मोठा वाघोदा येथे किरकोळ कारणावरून एका गटाकडून घरात घुसून मारहाण सावदा पोलिसात गुन्हा दाखल

मोठा वाघोदा येथे किरकोळ कारणावरून एका गटाकडून घरात घुसून मारहाण सावदा पोलिसात गुन्हा दाखल मोठा तालुका रावेर येथे दिनांक २२/५/२३ रोजी सुमारे साडेआठ वाजेच्या दरम्यान किरकोळ कारणावरून वीस ते पंचवीस जणांच्या जणांनी किरकोळ कारणावरून येथील मयूर शांताराम माळी राहणार माळीवाडा यांच्या रहात असलेल्या घरामध्ये सुमारे 20 ते 25 जणांच्या जमावाने घरात घुसून मारहाण केल्याने मयूर शांताराम माळी व 19 यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की आदित्य गोकुळ महाजन हा त्याच्या बुलेट गाडीवरून बोळीतून जात असताना हॉर्न वाजवल्यानंतर एका समाजातील मुलगा बाजूला झाला नाही त्यावरून किरकोळ वाद झाला तो वाद मिटवण्यासाठी फिर्यादी व फिर्यादीच्या वडिलांनी मिटवल्याच्या कारणावरून आरोपी यांनी गैर कायद्याची मंडळी जमवून फिर्यादीच्या घरात घुसून त्यांच्या परिवारातील मंडळींना बाहेर काढून मारहाण केल्याने फिर्यादीचे काका धनराज माळी यांना जीवे ठार मारण्यात या उद्देशाने डोक्याच्या मागील बाजूस व छातीवर वार करून गंभीर जखमी केले तसेच घटनेमध्ये जखमी झालेल्यांची नावे अशी धनराज वसंत माळी ,गजानन वसंत माळी ,व फिर्यादी स्वतः यांना लाठीकाठी व लोखंडीच्या पराडीने मारहाण केल्याने गंभीर दुखापत तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपी याप्रमाणे इलियास खान ,सोहेल खान ,असताफ खान उर्फ हवा ,भुरा हॉटेलवाल्याचा लहान मुलगा उज़ेफ खान ,मोईन खान ,युनुस मिस्तरी चा मुलगा, इम्रान खान रिक्षावाला ,वाजिद खान, आवेश खान, सर्व राहणार वाघोदा बुद्रुक असे एकूण 20 ते 25 लोकाविरुद्ध गुरन कलम ३०७,३२४,४५२,१४३,१४७,१४८,१४९,३२३,५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सावदा पोलीस सपोनी जालिंदर फळे यांच्या मार्गदर्शनाखाली विनोद खऻडबहाले हे करीत आहे गावात सर्वत्र शा