चोपड्यात भाजपातर्फे पंचायतराज व ग्रामविकास विभाग यांची बैठक संपन्न

 चोपडा प्रतिनिधी

तालुक्यातील भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाची गणेश काका जगताप प्रदेश संयोजक व सुनिल पाटील जळगाव जिल्हा संयोजक याच्या सुचनेनुसार चोपडा तालुक्यातील जळगाव जिल्हा सहसंयोजक प्रकाश* *पाटील याच्या अध्यक्ष खालील मिटिंग घेण्यात आली या बैठकीत बर्याच विषयावर चर्चा झाली व

पंचायत समिती गणाप्रमाणे यामध्ये कामांची जबाबदारी खालील प्रमाणे देण्यात आली

रेशनींग संयोजक विद्युत संयोजक कृषी संयोजक पाणी पुरवठा

मनरेगा (रोजगारहमी) संयोजक रस्ते व प्रवासी संयोजक शालेय व क्रीडा संयोजक

वन व पर्यावरण संयोजक बैंकिंग संयोजक बचतगट संयोजक आरोग्य संयोजक औद्योगिक संयोजक केंद्र व राज्याच्या लाभांच्या योजना संयोजक महसुल संयोजक करिअर समन्वयक

 

असे एकुण 6 गट व 12 गण मंडल मध्ये तसेच चोपडा शहरातील प्रभागातील 31 वार्ड मध्ये संयोजक व सहसंयोजक नेमणुक करण्यात आली वरील विषयांवर काम करणाऱ्या संयोजक सहसंयोजक रचनेनुसार तालुका शहरातील स्तरावर वरील वेगवेगळ्या विषयांवर काम करणारे संयोजकांची नेमणूक करण्यात आली या वेळी

प्रकाश पाटील जळगाव जिल्हा सहसंयोजक

विनायक पाटील तालुका संयोजक

संजय श्रावगीं शहर संयोजक

रविभाऊ मराठे जिल्हा उपाध्यक्ष व्यापारी*

दतात्रय पाटील( पिटु दादा)

विठ्ठल वाघ

सौ पुष्पाताई बडगुजर

धर्मदास पाटील. संदिप चव्हाण. परेश धनगर. कमलेश भाऊ. गोपाल पाटील. दिपक चव्हाण. आकाश नेवे. अनिल बोरसे.रियावाज जैन. राजेंद्र खैरनार. दिनेश मराठे.विवेक गुजर विलास बाविस्कर. सागर चौधरी या सह कार्यकर्ते पदअधिकारी उपस्थित होते