अनुपम खेर यांनी घेतली सोनाली बेंद्रे यांची भेट

0

न्युयोर्क-बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांच्यावर सध्या अमेरिकेत कॅन्सरवर उपचार सुरु आहे. दरम्यान त्यांची भेट अभिनेते अनुपम खेर यांनी घेतली आहे. अनुपम खेर सध्या अमेरिकेत आहे. अभिनेते ऋषी कपूर यांच्यावर देखील अमेरिकेत उपचार सुरु आहे. ऋषी कपूर यांची भेट घेण्यासाठी अनुपम खेर अमेरिकेला गेले आहे.

सोनाली बेंद्रे यांनी ट्वीटरवरून एक फोटो शेअर केला आहे. त्यात दोघेही दिसत आहे.