ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचे निधन !

0

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ विनोदी अभिनेते कादर खान यांनी आज अखेरच्या श्वास घेतला. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. कॅनडामधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर कॅनडातमध्ये अंत्यसंस्कार होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यांचं ब्रेन काम करत नव्हते.

कादर खान यांनी अभिनय केलेले अनेक चित्रपट हिट झालेले आहे. हिंदी चित्रपट सृष्टीत त्यांनी विनोदी व व्हिलन असे दोन्ही भूमिका निभावली आहे. त्यांच्या निधनाने बॉलीवूड जगतात शोक व्यक्त केला जात आहे.