शासनाकडून कडून वीटभट्टी व माती कामगार यांना मिळणारी शासना कडून 500 ब्रास माती उत्खनना संदर्भात येणाऱ्या अडचणी दुर करण्या साठी जळगाव जिल्ह्यातील सर्व वीटभट्टी उद्याजक याची जाहीर साभा झाली त्या मधे सर्वांन मते वीटभट्टी साठी लागणारी माती चा जो 2021 चां शासनाचे त्रास दायक परिपत्रक आहे ते कॅन्सल करून समाजाचा उदरनिर्वाह साठी शासनाने देलेले 21/1/2019 चे परिपत्रक नुसार आम्हाला माती उत्खल नाची परवानगी द्यावी व समाजाला सहकार्य करावे अन्यथा आम्ही सर्व समाज लोकशाही पद्धतीने मंत्रालया समोर आमरण उपोषणाला बसु असा सर्वांनु मते निर्धार करण्यात आला यासाठी जळगाव जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर कापडे प्रभाकर सोनवणे विलास न्हावकर प्रभाकर कापडे व सर्व समाज उपस्थित होता या कार्यक्रमाचे आयोजक मनोज कापडे वधू वर समिती प्रमुख घनश्याम हरणकर उत्तर महाराष्ट्र युवक अध्यक्ष कृ स
सा व्यवस्था संतोष कापडे यावल तालुका अध्यक्ष कैलास काकडे यांनी आयोजित केले होते