नवी दिल्ली: भारताचे नौदल प्रमुख म्हणून आज शुक्रवारी अॅडमिरल करमबीर सिंह यांनी पदभार स्वीकारला आहे. अडमिरल सुनील लांबा यांच्या निवृत्तीनंतर करमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अॅडमिरल करमबीर सिंह यांचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. पदभार स्वीकारल्यानंतर करमबीर सिंह यांनी नौदल हे भारतीय सेनेतील मोठी आणि शक्तिशाली यंत्रणा असून त्याचे महत्त्व कायम ठेवण्याचे पर्यंत करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या पदग्रहण सोहळ्याला त्यांच्या मातोश्री देखील हजर होत्या.
हे देखील वाचा