समुद्रतटीय विमानतळांना सतर्कतेचा इशारा !

0

नवी दिल्ली: आंध्रप्रदेश, ओडीसा राज्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या ठिकाणी चक्रीवादळ सुरु आहे. अवकाळी पावसाने देखील हजेरी लावली आहे. दरम्यान सावधगिरीचा इशारा म्हणून भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने समुद्रतटीय विमानतळांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे. अत्यावश्यक बाबींचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहे.