अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला ४५ वर्ष पूर्ण

0

मुंबई-बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज ४५ वे लग्नाचे वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने सून अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याने सासरे अमिताभ बच्चन आणि सासूबाई जया बच्चन यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना केली आहे. ऐश्वर्याने सगळ्या कुटुंबांचा एक फोटो सोशल मिडीयात शेअर केला आहे, या फोटोखाली “Happyyy Anniversary Pa n Ma Love, Health and Happiness always God Bless” असे लिहिले आहे.

बिग-बी यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याऱ्यांचे आभार मानले आहे.