अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या धर्मगुरूला अटक

0

उत्तर प्रदेश: येथील अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या परिसरात मशिदीतील एका धर्मगुरूला अटक करण्यात आली आहे. मुस्लीम विद्यापीठातील मोहमद अहमद यांना लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

अहमद यांच्यावर एका ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा आरोप करण्यात आला आहे. आकाश कुल्हारी यांनी सांगितले की, एका महिलेने आपल्या ९ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर अहमद यांना अटक केली.