BIG NEWS: यूट्यूब आणि जीमेल सेवा बंद ठळक बातम्याराष्ट्रीय Last updated Dec 14, 2020 0 Share नवी दिल्ली: जगभरातील यूट्यूब आणि जीमेल सेवा काही मिनिटांपासून बंद आहे. जगभरात यूट्यूब आणि जीमेलचे अब्जाधीश वापरकर्ते आहेत. मात्र अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने सेवा खंडित झाली आहे. त्यामुळे वापरकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत. gmailyutubeyutube gmail sevice stop 0 Share