अंबरनाथ: अंबरनाथच्या यात्रेसाठी भाविक रवाना झाले आहे. दरम्यान प्रवासादरम्यान १५ भाविकांना श्वासोच्छवासाचा त्रास जाणवायला लागल्याने प्रशासनाने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करत भाविकांना मदत केली. सखल भागापासून उंचीवर हा प्रवास असल्याने ऑक्सिजनच्या अभावामुळे श्वसनास काहीसा त्रास होत असतो, त्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
हे देखील वाचा