वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प यांचे जावाई आणि वरिष्ठ सल्लागार जारेड कुशनेर व्हाइट हाउसचे पुढील ‘चीफ ऑफ स्टाफ’ बनू शकतात असे सांगण्यात येत आहे. जारेड कुशनेर ‘चीफ ऑफ स्टाफ’ च्या शर्यतीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांचे ते पती आहे.
विशेष म्हणजे मागील आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉन एन केली यांची चीफ ऑफ स्टाफ म्हणून घोषणा केली होती. केली अमेरिकन सैन्यदलाचे माजी जनरल होते.