शीख विरोधी दंगल प्रकरण: ३३ जणांना जामीन ठळक बातम्या Last updated Jul 23, 2019 0 Share नवी दिल्ली: १९८४ मधील शीखविरोधी दंगली प्रकरणी ५ वर्षापासून तुरुंगात असलेल्या आरोपींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. शीख विरोधी दंगलप्रकरणी अनेक जण दोषी ठरले आहे. त्यांना तुरुंगात देखील पाठविण्यात आले होते. 0 Share