अरविंद रमेश प्रभूयांची आंतरराष्ट्रीय पिकल्बॉल फेडरेशनच्या अध्यक्षपदी निवड

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती विलेपार्ले संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष श्री अरविंद रमेश प्रभू यांची आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशनचे पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे ज्याचे नाव यापुढे आंतरराष्ट्रीय पिकलबॉल फेडरेशन (IPF) असेल.

खात्री आहे की क्रीडा क्षेत्रातील यांचा विपुल अनुभव आयपीएफला पिकलबॉलसाठी एकमेव प्रभावी जागतिक प्रशासकीय संस्था म्हणून घेऊन जाईल. प्रभू यांच्या या निवडीमुळे त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.