अशोक गेहलोत, सचिन पायलट यांनी घेतली शपथ !

0

जयपूर- राजस्थानमध्ये कॉंग्रेसच्या मोठ्या विजयानंतर आज अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले आहे. उपमुख्यमंत्री म्हणून सचिन पायलट यांनी शपथ घेतली. त्यांच्यासोबत काही मंत्र्यांनी     शपथ घेतली.