भुसावळ येथे सांस्कृतिक सभागृहात जेष्ठ नागरिक कट्टा लोकार्पण व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा

  भुसावळ प्रतिनिधी l

भुसावळ येथे सांस्कृतिक सभागृहात जेष्ठ नागरिक कट्टा लोकार्पण व ज्येष्ठ नागरिक सन्मान सोहळा दिनांक 29 जून रोजी सकाळी10 वाजता सांस्कृतिक सभागृह नाना नानी उद्यान समोर पी अॅड टी कॉलनी वेडी माता मंदिर भुसावल येथे होणार आहे हा कार्यक्रम आमदार संजय सावकारे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत प्रभात क्रमांक आठ मधील सर्वे 232/ 1 ब / 2 यामधून होणार आहे या कार्यक्रमास लोकार्पण कार्यक्रम व ज्येष्ठ नागरिक यांचा सत्कार आमदार संजय सावकारे यांच्या हस्ते होणारा आहे या कार्यक्रमास पाहुणे म्हणून परिक्षीत बऱ्हाटे, भाजपा शहराध्यक्ष ,राजेंद्र आवटे ,मनोज बियाणी ,दिनेश राठी ,महेंद्रसिंग ठाकूर, विक्की बतरा, सतीश सपकाळे, किशोर पाटील, महेंद्र वाघमोडे मुख्याधिकारी भुसावळ, चंद्रशेखर तायडे उपविभागीय अभियंता ,उद्धव झांबरे, रामदास खर्चे जेष्ठ नागरी संघ सागर बागुल, दिनेश भंगाळे, राजेंद्र नाटकर, किरण कोलते ,वसंत पाटील, गिरीश महाजन ,अजय नागराणी, संतोष बारसे ,देवेंद्र वाणी ,मुकेश पाटील, रमाकांत महाजन ,गुणवंत बोरोले ,रवींद्र बाविस्कर, यतीन ढाके संपादक दैनिक जनशक्ती ,उत्तम पाटील, धीरज पाटील ,हे प्रमुख उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन युवराज लोणारी नगरसेवक व वेडी माता ज्येष्ठ नागरिक संघ भुसावल यांनी केली आहे