भुसावळ येथे राधाकृष्ण गोशाळा भूमिपूजन सोहळा व घागर भरणी कार्यक्रम व पितृ तरपण यज्ञ द्वारा आहुती देऊन कार्यक्रम उत्साहात संपन्न
भुसावळ l श्री स्वामीनारायण मंदिर भुसावळ येथे राधाकृष्ण गोशाळा भूमिपूजन सोहळा व घागर भरणी कार्यक्रम व पितृ तरपण यज्ञ द्वारा आहुती देऊन कार्यक्रम संपन्न झाला सदर कार्यक्रम प्रसंगी कोठारी स्वामी मोहनप्रसाद दासजी व शास्त्री धर्मस्वरूपदासजी यांचे मार्गदर्शन लाभले प.पु महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज सतपंथ मंदिर फैजपूर यांनी गोसेवा संदर्भात मार्गदर्शन केले सदर कार्यक्रम प्रसंगी आमदार संजयभाऊ सावकारे भुसावळ बाजार पेठ चे पोलीस निरीक्षक श्री राहुल गायकवाड साहेब व ललित भैय्या चौधरी नगरसेवक निर्मल कोठारी मा नगराध्यक्ष निळकंठ भारंबे डॉ जे के भिरुड डॉ उमाकांत चौधरी पंकज भंगाळे पराग भोळे इतर मान्यवर उपस्थित होते