उत्तर प्रदेश चा कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि अश्रफ  अहमद यांची गोळ्या झाडूम हत्या

उत्तर प्रदेश चा कुख्यात गँगस्टर अतिक अहमद आणि अश्रफ  अहमद यांची गोळ्या झाडूम हत्या करण्यात आली आहे. या दोघाना वैद्यकीय तपासणी ला नेत असताना चार हल्लेखोरानी हा हल्ला केला. पोलीस मिडिया समोर असताना या दोघांवर गोळीबार झाला.

अतिक अहमद आणि अश्रफ याना गेल्या आठवड्यात उतारप्रदेश एटीएस ने अटक केली होती. दोन दिवसापूर्वी अतिक च्या मुलाला इंकाऊंटर मधें ठार करण्यात आले होते.
अतिक आणि अश्रफ याना आज वैद्यकीय तपासणी साठी नेले जात होते . मेडिकल कोलेज च्या गेटवर चार बंदुकधारी यांनी अश्रफ आणि अतिक वर गोळीबार केला. यात दोघांचा जागेवरच मृत्यू झालं आहे. त्याचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात आणणायात आले आहे. पोलिसांसमोर गोळीबार केलेल्या चौघांना पोलीस पकडू शकले नाही. त्यांचा तपास पोलीस करीत आहेत.

Sent from my iPhone