खान्देश जिल्हा कारागृहासह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कारवाईच्या रडारवर Kishor Patil Nov 24, 2019 0 कैद्यांना रुग्णालयात दाखल करुन व्हीआयपी ट्रीटमेंट ; अहवाल राज्यस्तरीय प्रमुखांकडे पाठविणार ; पोलीस अधीक्षक डॉ.!-->…
खान्देश कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न ; बावरीची भरली जिल्हापेठ पोलिसांमध्ये धडकी? Kishor Patil Nov 24, 2019 0 दाखल गुन्ह्याचाही कुणीही तपास घेईना जळगाव - जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत अट्टल घरफोड्या मोनुसिंग बावरी!-->!-->!-->…
खान्देश तीन जिल्ह्यांमधील ‘मोस्ट वॉँटेड’ दुचाकीचोराला जळगाव एलसीबीने ठोकल्या बेड्या Kishor Patil Nov 22, 2019 0 धुळे व जळगाव, जिल्हयात चोरल्या 27 दुचाकी ; 9 दुचाकी हस्तगत जळगाव : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटना!-->!-->!-->…
खान्देश मेरे कर्म, स्वभाव मुझे जीने नही देंगे, चिठ्ठी लिहून प्रौढाचा गळफास Kishor Patil Nov 22, 2019 0 जळगाव- ‘मेरा कर्म और स्वभाव मुझे जीने नही देगा और तकलीफे बढायेगा, अशा आशयाची हिंदी भाषेत चिठ्ठी लिहून जीवनाला!-->…
खान्देश जळगावात नऊ दुकानांमध्ये चोरीचा प्रयत्न ; चोरट्यांनी स्वतःहून रिकाम्या गल्ल्यात… Kishor Patil Nov 21, 2019 0 जळगाव- शहरातील गणेश कॉलनी परिसरात चोरट्यांनी ऑफिसेस, दुकाने अशी चार दुकाने फोडली, तर याच परिसरातील पाच!-->…
खान्देश जळगाव पिपल्स बँकेत अंगावर पेट्रोल ओतून कर्जदाराचा आत्मदहनाचा प्रयत्न Kishor Patil Nov 19, 2019 0 नाहरकत दाखल्यासाठी फिरवाफिरव केल्याचा आरोप ; कायदेशीरपणे दोन मालमत्तांवर बोझा चढविल्याने संताप जळगाव- जळगाव!-->!-->!-->…
खान्देश जळगावात स्टेट बँकेचे एटीएम फोडणार्या तरुणाला शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले Kishor Patil Nov 18, 2019 0 जळगाव- खेडीच्या तरुणाने चक्क एटीएम फोडून कर्जफेड करण्याची शक्कल लढविली. त्यानुसार चित्रपटातील कथाकनाप्रमाणे!-->…
खान्देश जळगावात राजकमल सिनेमागृहाजवळ बंगाली कारागिराला मारहाण करुन लुटले Kishor Patil Nov 17, 2019 0 शहर पोलिसांनी एका संशयिताला केली अटक ; बेदम मारहाण करुन मोबाईल व 800 रुपये लांबविले जळगाव- दुकानावर काम!-->!-->!-->…
खान्देश जिल्हाभरात दुचाकी चोरणार्या सहा तरुणांच्या मुसक्या आवळल्या Kishor Patil Nov 17, 2019 0 5 लाख 80 रुपयांच्या 17 दुचाकी हस्तगत जळगाव- नव्या-कोर्या दुचाकी चोरी करुन चोरी करुन तिला कागदपत्रे आणून देतो!-->!-->!-->…
खान्देश जामीन मिळवून देण्याच्या आमिषाने परप्रांतीयाला दीड लाखांचा गंडा Kishor Patil Nov 16, 2019 0 फसवणूक करणाराही खूनाच्या गुन्ह्यातील आरोपी ; स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक जळगाव : ट्रक चालकाच्या खुनाच्या!-->!-->!-->…