लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई !

नवी दिल्ली- लोकसभेत वारंवार गोंधळ घालणाऱ्या खासदारांवर लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी निलंबनाची कारवाई…

राफेलवरून मोदींना फक्त चार प्रश्न विचारा; राहुल गांधीचे पंजाबमधील विद्यार्थांना…

नवी दिल्ली-काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राफेलच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्याने टीका करत…

विंदा करंदीकर पुरस्कार महेश एलकुंचवार यांना जाहीर !

मुंबई - वर्ष २०१८ या वर्षातील महाराष्ट्र शासनाचा साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा विंदा करंदीकर पुरस्कार ज्येष्ठ…

युतीबाबत कोणताही प्रस्ताव सेनेला दिलेला नाही-रावसाहेब दानवे यांचे स्पष्टीकरण

मुंबई - भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपा-सेना युतीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. तसेच…

संपादकावर टीका करून राहुल गांधींनी आपला खरा डीएनए दाखविला-अरुण जेटली

नवी दिल्ली-कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआय या वृत्त संस्थेला दिलेल्या…

रमाकांत आचरे यांच्यावर साश्रू नयनाने अंत्यसंस्कार

मुंबई- भारतीय क्रिकेटमध्ये अनेकांना घडविणारे प्रशिक्षक रमांकात आचरेकर यांचे काल निधन झाले. आज त्यांच्यावर शिवाजी…

कोहलीकडून आणखी एक विश्वविक्रम; १९ हजार धावांचा टप्पा ओलांडला

सिडनी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज कर्णधार विराट कोहलीने जास्त धावा…

शबरीमाला मंदिर वाद: आज केरळबंदमध्ये एका आंदोलकाचा मृत्यू !

थिरूवनंतपुरम- काल शबरीमला मंदिरात दोन महिलांनी प्रवेश केला. परंपरा मोडत पहिल्यांदाच महिलांनी मंदिरात प्रवेश केला…

२०१९ मध्ये भाजपची विजयाची वाट खडतड-मोहन भागवत

नागपूर-राम मंदिराच्या मुद्द्यावरुन अध्यादेश काढणार नसल्याचे स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे तसेच…